About Us | आमच्याविषयी

नमस्कार मित्रांनो, आमच्या India Prod (मराठी निबंध) या संकेतस्थळावर तुमचे हार्दिक स्वागत आहे.

निबंधलेखन हा आपल्या शैक्षणिक जीवनातील अतिशय महत्वाचा भाग आहे. निबंध लेखनामुळे आपली कल्पनात्मक विचारसरणी व बुद्धिमत्ता याचे चांगले आकलन होते. आपल्या मातृभाषेतून आपल्या जीवनाची जडणघडण होत असते.

गूगलनुसार संपूर्ण जगात व भारतात ८३ मिलियन पेक्षा अधिक इंटरेनेट युजर्स आहेत. व तेवढेच लोक मराठीमध्ये हि माहिती शोधण्याचा प्रयत्न करतात. परंतु या माहितीची उपलब्धता नसल्यामुळे बरेच लोक इंग्लिश ब्लॉगकडे वळतात, म्हणून आम्ही या India Prod (मराठी निबंध) या ब्लॉगची निर्मिती केली आहे. विध्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या मदतीसाठी केलेला हा एक प्रयत्न आहे.

या संकेतस्थळावर भेट देणारा प्रत्येक व्यक्ती हा आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे. तुमचा काही अभिप्राय, कुठला विषय किंवा काही तक्रार असेल तर संपर्क करा या पेजवर जाऊन तुमचा अभिप्राय कळवावा. आम्ही तुमच्या अभिप्रायाचा नेहमी स्वागत करू व आवश्यक ते बदल घडवून आणू .

धन्यवाद !!!